देशपुणेमहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर

पूर्व हवेलीत ‘कही खुशी कही गम’

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१३: पुणे जिल्हा परिषद आरक्षण सोडत सोमवारी (ता.१३) रोजी दुपारी पार पडली. या सोडती दरम्यान हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटातील आरक्षण जाहीर करण्यात आले. ते आरक्षण पुढील प्रमाणे:-

१) उरुळी कांचन -सोरतापवाडी जिल्हा परिषद गट – अनुसूचित जाती

२) थेऊर -आव्हळवाडी जिल्हा परिषद गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

३) लोणी काळभोर -कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गट -अनुसूचित जाती महिला

४) कोरेगावमुळ जिल्हा परिषद गट -सर्व साधारण महिला

५) पेरणे- लोणीकंद जिल्हा परिषद गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग

६) खेडशिवापुर जिल्हा परिषद गट- सर्व साधारण महिला

हवेली पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाली असून जिल्हा परिषदेच्या सहा गटातील १२ गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे

अनुक्रमांक: गण क्रमांक: गणाचे नाव: आरक्षित झालेली जागा

१) ७३: लोणीकंद – सर्वसाधारण महिला

२) ७४: पेरणे – सर्वसाधारण महिला

३) ७५: केसनंद – सर्वसाधारण

४) ७६: कोरेगाव मुळ – सर्वसाधारण

५) ७७: उरुळीकांचन – अनुसूचित जाती महिला

६) ७८: सोरतापवाडी – ना. मा. प्र.

७) ७९: थेऊर – सर्वसाधारण

८) ८०: आव्हाळवाडी – सर्वसाधारण महिला

९) ८१: कदमवाकवस्ती – अनुसूचित जाती

१०) ८२: लोणीकाळभोर – ना. मा. प्र. महिला

११) ८३: खेडशिवापूर – ना. मा. प्र. महिला

१२) ८४: खानापूर – सर्वसाधारण

Spread the love

Related posts

मांजरी कोलवडी रस्त्यावर खड्डेच खड्डे….

admin@erp

युवा नेते राहुल दादा यांचा कामाचा धडाका 24 तासात दहिवडी उकले वस्ती ट्रान्सफर डीपी बसवण्यात यश.

admin@erp

” तब्बल… २५०० मुलींच्या जन्मावेळी फी माफ करणारे समाजसुधारक डॉ गणेश राख…”

admin@erp