Uncategorized

चुका वनस्पतीचे औषधी उपयोग…

प्रतिनिधी : – नूतन पाटोळे

१. ह्रदयाचे आजार, उचकी, दमा, अपचन, मूळव्याध, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर चुका उपयुक्त ठरतो.
२. या वनस्पतीस लोह विरघवळणारी तसेच मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी वनस्पती म्हणून ओळखले जाते.
३. चुक्याच्या बिया पौष्टिक , शीत असतात.
४. शरीरावर सूज आली असेल तर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप तयार करून सूज आलेल्या जागेवर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
५. विंचू, गांधीलमाशी अश्या विषारी प्राण्यांच्या दंशावर चुक्याचा वापर करतात.
६. डोके दुखत असेल तर त्यावर चुका व कांद्याचा रस चोळावा.
७. भूकवर्धक गुणधर्म चुक्यामध्ये दडलेले आहेत.
८. चुका वातदोष कमी करण्यास मदत करते.
९. चुक्याच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते.

Spread the love

Related posts

लिंबाच्या लोणच्याचे फायदे…

admin@erp

मुगाच्या डाळीचे फायदे

admin@erp

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ..

admin@erp