प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी, ता.२६ : मांजरी खुर्द येथील श्रीमती कमलबाई मुरलीधर उंद्रे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुन नातवंडे असा परिवार आहे. येथील मार्तंड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब उंद्रे हे त्यांचे पुत्र होत.