आयुर्वेदिकआरोग्य

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

• कच्ची पपई खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी येण्याच्या त्रासात आराम मिळतो. यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते ज्यामुळे वेदना कमी होते.
• कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते.
• कच्चीपपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.
• कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते.
• मुलांना खायला घालणाऱ्या आईने कच्ची पपई जरूर खावी. कच्च्या पपईमुळे दूध वाढण्यास मदत होते.

Spread the love

Related posts

बीट खाण्याचे फायदे …

admin@erp

पालक खाण्याचे फायदे…

admin@erp

चंदनाचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp