उत्सवपुणेमहाराष्ट्रराजकीयसांस्कृतिक

राहुल दादा करपे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद —आमदार शशिकांत शिंदे

प्रतिनिधी : निलेश जगताप

तळेगाव ढमढेरे :राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त सर्वात मोठी दहीहंडी कार्येक्रम तळेगाव ढमढेरे येथे संपन्न झाला.या कार्येक्रमात 10 दहीहंडी मंडळानी सहभाग घेतला होता. त्यातील या मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी प्रसिद्ध नृत्यगना हिंदवी पाटील व सिनेअभिनेत्री गायत्री दातार यांचा मनोरंजनाचा कार्येक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मा जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माझी उपसभापती अनिल भुजबळ,बाळासाहेब ढमढेरे, आनंदराव हरगुडे, विद्याताई भुजबळ, मीना काकी सातव, शांताराम कटके, नवनाथ कांबळे, डॉ एल के कदम, हनुमंत काळे,शिवाजी वडघुले, राकेश भुजबळ पंचक्रोशी मधून आजी-माजी पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल करपे यांनी सर्वांचे स्वागत केले.

Spread the love

Related posts

भुजबळ विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..

admin@erp

पावसाच्या वर्षावात ‘स्वातंत्र्यदिन’ सोहळा उत्साहात संपन्न…

admin@erp

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp