पुणेमहाराष्ट्र

योगेश काळुराम माझीरे यांचे निधन…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे, ता.१४ : भुकूम (ता.मुळशी) येथील युवा उद्योजक योगेश (आबा) काळुराम माझीरे (वय ३६) यांचे ह्रदय विकाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे. मांजरी खुर्दच्या माजी उपसरपंच सुनिता अशोक आव्हाळे यांचे ते बंधू तर पत्रकार अशोक आव्हाळे यांचे ते मेव्हणे होत.
……………………………….

Spread the love

Related posts

रस्त्यावर पाणी साचल्याने होडी चालवत आंदोलन… मांजरीतील नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा …

admin@erp

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात कुठलाही गैर व्यवहार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार…

admin@erp

बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल..

admin@erp