पुणेमहाराष्ट्र

योगेश काळुराम माझीरे यांचे निधन

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे, ता.१४ : भुकूम (ता.मुळशी) येथील युवा उद्योजक योगेश (आबा) काळुराम माझीरे (वय ३६) यांचे ह्रदय विकाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे. मांजरी खुर्दच्या माजी उपसरपंच सुनिता अशोक आव्हाळे यांचे बंधू, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अशोक आव्हाळे यांचे ते मेव्हणे होत.

Spread the love

Related posts

महाविद्यालय स्तरावरील क्रीडा विभाग अधिक सक्षम होणे काळाची गरज – विरसिंह रणसिंग

admin@erp

मी समाजासाठी कार्यरत असताना आपल्या सर्वांसाठीच कोविड-19 काळ खूप कठीण होता..

admin@erp

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली.

admin@erp