आयुर्वेदिकआरोग्य

मसूरच्या डाळीचे शरीराला फायदे..

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

मसूरच्या डाळी मध्ये फॉस्फरस असते जे कॅल्शियम सोबत मिळून हाडांची मजबुती वाढवण्यात मदत करते.
– मसूरच्या डाळीत असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुले डोळ्यांचे रोग दूर राहतात.
– शक्यतो वर्क आऊट नंतर मसुराची डाळ खाणे हे प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करते.
– मसूर मधील कोलेजेन ही त्वचेची लवचिकता वाढवते त्यामुळे त्वचा टवटवीत दिसण्यास मदत होते.
-या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ वर चांगला उपाय ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर आतडय़ांची हालचाल वाढते.परिणामी मेटाबॉलिझम सुधारते.
– या डाळी मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते, त्यामुळे अगदी बाऊलभर सूप सुद्धा पोटाला भरू शकते. अनेकदा म्ह्णून त्याचा डाएट मध्ये समावेश केला जातो.
– या डाळीतले मॉलेब्डेनम हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

Spread the love

Related posts

किवी फळ खाण्याचे फायदे…

admin@erp

कनकंबर फुलाचे फायदे मुख्यत्वे औषधी गुणधर्मांशी संबंधित आहेत…

admin@erp

अशोक फुलांचे फायदे अनेक आहेत, ज्यात महिलांच्या आरोग्यासाठी (मासिक पाळी नियमित करणे, गर्भाशयासाठी टॉनिक म्हणून कार्य करणे) आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अशोक फुलांमध्ये दाहक-विरोधी आणि जंतनाशक गुणधर्म आहेत, जे अल्सर आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात, तसेच मूत्राशयाच्या समस्यांमध्ये आणि जंत बाहेर काढण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. 

admin@erp