पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

भांबर्डे येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप…

प्रतिनिधी :- नीलेश जगताप

भांबर्डे येथे जिल्हा परिषद शाळा मध्ये राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने मुलांना वह्या वाटप व खाऊ वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व प्रोत्साहन मिळावे म्हणून योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश करपे, युवा उद्योजक स्वप्निल वीर, शुभम वीर, मुख्याध्यापक श्री नाणेकर सर, देशमुख सर, नानेकर सर, फुंदे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love

Related posts

डॉ.चंद्रकांत केदारी यांसकडुन गुजर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप..

admin@erp

योगेश काळुराम माझीरे यांचे निधन

admin@erp

माजी सरपंच संजय जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे केले आव्हान.

admin@erp