समस्थितीत उभे राहा. नासिकाग्राकडे(नाकाच्या टोकाकडे) पाहात मान हळूहळू मागे न्या. कुंकू, बिंदी किंवा टिळा लावण्याच्या जागी पापणी लवू न देता अनिमिष नेत्रांनी पाहात राहा. अश्रू आले तरी तसेच सुकू द्या. श्वासोच्छ्वास नेहमीसारखा सामान्यपणे करत राहा. हळूहळू मूळ स्थितीत परत या. डोळ्यांकडेच लक्ष असू द्या.लाभ : ० डोळ्यांची दृष्टी वाढते. डोळ्यांत अश्रू येणे, कमी दिसू लागणे आदी विकार नष्ट होतात.क्षमता प्राप्त होते. आकर्षणशक्तीचा उदय होतो. साधकाला दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित करण्याचीशुद्ध बनते. ही क्रिया त्राटक क्रियेसाठी साहाय्यभूत आहे. तिच्यामुळे मन एकाग्र होऊन
previous post
