पुणे

निर्मला निगडे यांचे निधन

प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे

मांजरी ता.१९ : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील श्रीमती निर्मला काशिनाथ निगडे (वय ७९) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. मंत्रालयातील जलसंपदा विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल निगडे व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी अनिल निगडे हे त्यांचे पुत्र होत.

Spread the love

Related posts

तळेगाव ढमढेरे निषेध सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद.

admin@erp

भांबर्डे येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप…

admin@erp

समुंद्रादेवी दाभाडे यांच्या स्मरणार्थ शालेय गणवेश वाटप

admin@erp