आयुर्वेदिकआरोग्य

डायबिटीजमध्ये लिंबू खाण्याचे फायदे…

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

लिंबू हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे.

लिंबाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

जेवणापूर्वी एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी 45 मिनिटांत कमी होण्यास मदत होते.

सॅलडमध्ये लिंबू घाला आणि जेवणापूर्वी घ्या.

भात आणि बटाटे इत्यादींवर लिंबू पिळून खा.

ग्रीन टी, ब्लॅक टी, मॉकटेल इत्यादींमध्ये लिंबू घाला.

Spread the love

Related posts

किवी फळ खाण्याचे फायदे…

admin@erp

चंदनाचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp

सैंधव मिठाचे फायदे …

admin@erp