पुणे

गुलाबराव मुरकुटे यांचे निधन.

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२५: कोलवडी (ता.हवेली ) येथील प्रगतिशील शेतकरी, मांजरी खुर्द श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक दिंडी मंडळाचे विश्वस्त गुलाबराव आबाजी मुरकुटे (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. येथील शेतकरी अनिल मुरकुटे व स्टार सीटी ग्रुपचे संस्थापक, उद्योजक नानासाहेब मुरकुटे यांचे ते वडील होत.

Spread the love

Related posts

मलठण नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहामध्ये संपन्न

admin@erp

मांजरी परिसरात योग दिन साजरा..

admin@erp

आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातुन कोमल आव्हाळे प्रमुख दावेदार…

admin@erp